मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची 'वर्षा' बंगल्याला भेट | Varsha Bangalow | Eknath Shinde

2022-08-11 66

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्री 'वर्षा' या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट दिली. यावेळी वर्षा बंगल्यावर राहायला कधी येणार? असं विचारला असता त्यांनी त्याबद्दल माहिती दिली.

Videos similaires